बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न (Bullish Engulfing) :
• हे एक ट्रेन्ड रिवर्सल पॅटर्न आहे. हे मंदीचा अंत आणि तेजीच्या सुरूवातीचा संकेत देते. या पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एका लहान काळया कॅन्डलची रचना होते जी मंदीला अनुसरून बनलेली असते.
• त्यानंतर तीला झाकून टाकणाऱ्या एका सफेद लांब कॅन्डलची रचना होते. लांब सफेद कॅन्डलचा हा अर्थ होतो की तेजीवाले मंदीवाल्यावर वरचढ होत आहेत आणि ट्रेन्ड रिवर्सलची तयारी आहे.
• तीसऱ्या दिवशीची मजबूत ओपनिंग आपल्याला तेजी करण्याचे कन्फर्मेशन देते. जर लांब कॅन्डल अगोदरच्या दिवशीच्या मंदीच्या कॅन्डलच्या शेंडोला पण झाकण्यात सफल झाली तर त्याला जास्त मजबूत संकेत समजला जातो.
.png)