![]() |
शूटिंग स्टार (Shooting Star) :
● हे एक रिवर्सल पॅटर्न आहे. ही एक लहान कॅन्डल आहे ज्यात अपर शॅडो मुख्य बॉडी
पेक्षा कमीत कमी दुप्पटीने लांब असते. या कॅन्डल मध्ये रंगाचे महत्व जास्त नसते. पण काळी म्हण्जेच मंदीची कॅन्डल तयार
झाली तर अधिक मजबूत संकेत मिळतात
असे म्हटले जाते. • या कॅन्डलला पाहिल्यास असे दिसून येते की भाव खुलल्यानंतर पुढच्या दिवशीच्या मजबूत ट्रेन्डला अनुसरून सुधारला पण भाव त्या दिवशीच्या ऊंच स्तराला टेकण्यात असमर्थ होते. आणि बंद होते वेळेस कमी सुधारा सोबत किंवा घटी सोबत बंद होतो."
• हा एक मंदीच्या दिशेतील संकेत समजला जातो. भाव थोडया सुधारा सोबत बंद झाला तरी पण असे म्हटले जाऊ शकते की वाढ टिकणार नाही हा संकेत देते की तेजीवाल्यांची पकड दुबळी होत आहे आणि मंदीवाल्यांची पकड मजबूत होत आहे. आता मदी कडील स्थिती स्थापित होईल असे म्हटले जाऊ शकते. दुसऱ्या दिवशी मंदी कडील भाव खुलल्यास मंदी पुढे वाढेल असे म्हटले जाऊ शकते आणि विक्री केली जाऊ शकते
