डार्क क्लाऊड कवर (Dark Cloud Cover)
हे एक ट्रेन्ड रिवर्सल पॅटर्न आहे. हे आपल्याला तेजीचा अंत आणि मं सुरूवात होत असल्याचा संकेत देतात.
• या कॅन्डल पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एक लांब सफेद कॅन्डल स्थापित होते आणि दुसऱ्या दिवशी काळी मंदीची कॅन्डल तयार होते.
• दुसऱ्या दिवशीचा ओपन भाव पहिल्या दिवशीच्या हाई भावापेक्षा वर असतो आनि बंद घट पण पहिल्या दिवशीच्या कॅन्डलच्या रेन्जमध्ये त्याच्या मध्यभागा पेक्षा खाली असते..
• जेव्हा तुम्ही ही रचना स्थापित झालेली पहाल तेव्हा विक्रीसाठी तयार असले पाहिजे आणि कन्फर्मेशन मिळाल्या विक्री केली पाहिजे.
• कन्फर्मेशन तीसऱ्या दिवशी गॅप सोबत खाली खुलणाऱ्या भावाला ग जाते.a
