बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न (Bullish Engulfing) : • हे एक ट्रेन्ड रिवर्सल पॅटर्न आहे. हे मंदीचा अंत आणि तेजीच्या सुरूवातीचा संकेत देते. या पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एका लहान काळया कॅन्डलची रचना होते जी मंदीला अनुसरून बनलेली असते. • त्यानंतर तीला झाकून टाकणाऱ्या एका सफेद लांब कॅन्डलची रचना होते. लांब सफेद कॅन्डलचा हा अर्थ होतो की तेजीवाले मंदीवाल्यावर वरचढ होत आहेत आणि ट्रेन्ड रिवर्सलची तयारी आहे. • तीसऱ्या दिवशीची मजबूत ओपनिंग आपल्याला तेजी करण्याचे कन्फर्मेशन देते. जर लांब कॅन्डल अगोदरच्या दिवशीच्या मंदीच्या कॅन्डलच्या शेंडोला पण झाकण्यात सफल झाली तर त्याला जास्त मजबूत संकेत समजला जातो.
डार्क क्लाऊड कवर (Dark Cloud Cover) हे एक ट्रेन्ड रिवर्सल पॅटर्न आहे. हे आपल्याला तेजीचा अंत आणि मं सुरूवात होत असल्याचा संकेत देतात. • या कॅन्डल पॅटर्न मध्ये पहिल्या दिवशी एक लांब सफेद कॅन्डल स्थापित होते आणि दुसऱ्या दिवशी काळी मंदीची कॅन्डल तयार होते. • दुसऱ्या दिवशीचा ओपन भाव पहिल्या दिवशीच्या हाई भावापेक्षा वर असतो आनि बंद घट पण पहिल्या दिवशीच्या कॅन्डलच्या रेन्जमध्ये त्याच्या मध्यभागा पेक्षा खाली असते.. • जेव्हा तुम्ही ही रचना स्थापित झालेली पहाल तेव्हा विक्रीसाठी तयार असले पाहिजे आणि कन्फर्मेशन मिळाल्या विक्री केली पाहिजे. • कन्फर्मेशन तीसऱ्या दिवशी गॅप सोबत खाली खुलणाऱ्या भावाला ग जाते.a